प्लंबरचा व्यवसाय हा इमारतींसाठी पाणीपुरवठा, गरम पाणी, सांडपाणी आणि ड्रेनेज
सिस्टीम बसवणे व त्यांची देखभाल करणे हा आहे. या व्यवसायाचे प्रशिक्षण आयटीआय
(औद्योगिक प्रशिक्षण संस्था) द्वारे दिले जाते, ज्यामध्ये अभियांत्रिकीचे मूलभूत ज्ञान
आवश्यक असते. या प्रशिक्षणात सैद्धांतिक (theory) आणि प्रात्यक्षिक (practical) ज्ञान
दिले जाते.